Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये घट, जाणून घ्या ताजे दर

Goa Petrol-Diesel Prices 30 November 2023: जागतिक परिस्थिती, चलन विनिमय दर, कच्च्या तेलाचे दर या घटकांचा परिणाम इंधन दरांवर होत असतो.
Goa Petrol-Diesel Prices 30 November 2023:
Goa Petrol-Diesel Prices 30 November 2023: Dainik Gomantak

Goa Petrol-Diesel Prices 30 November 2023: गोव्यातील इंधन दरांमध्ये गुरूवारी 30 नोव्हेंबर रोजी घट झाली. देशातील कंपन्यांनी पेट्रोलियम उत्पादनांच्या दरांमध्ये केलेल्या बदलांनुसार उत्तर गोवा आणि पणजी येथे पेट्रोल दरात 0.04 पैशांनी घट झाली तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरामध्ये 0.53 पैशांची घट झाली आहे.

उत्तर गोवा आणि पणजी येथेडीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये 0.04 पैशांनी घट झाली आहे. तर दक्षिण गोव्यातील डीझेल दरामध्ये प्रतीलीटर 0.50 पैशांची घट झाली.

इस्त्रायल हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींवर प्रचंड दबाव आहे. इंधनाच्या किमतींवर चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक संकेत इंधनाची मागणी या घटकांचा परिणाम होत असतो.

देशातील तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोलियम उत्पादनांचे नवीन दर जाहिर केले जात असतात.

Goa Petrol-Diesel Prices 30 November 2023:
IFFI 2023: भारतीय डॉक्टरने वाचवला हॉलीवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा-जोन्स यांचा जीव; वाचा सविस्तर...

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.22

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 89.79

Goa Petrol-Diesel Prices 30 November 2023:
Jalgaon to Goa Flight: जळगाव ते गोवा फ्लाईटला फेब्रुवारीपासून प्रारंभ; जाणून घ्या सविस्तर...

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com