Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या ताजे भाव

Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे.
Goa Petrol-Diesel Price 09 May 2024
Goa Petrol-Diesel Price 09 May 2024Dainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. त्यानुसार काही ठिकाणी इंधनाचे दर कमी होतात तर काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच गुरुवार, 09 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

गोव्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. लाँग ड्राईव्ह किंवा कुठे बाहरे जाण्याचा विचार करत आसाल तर गोव्यातील इंधनाचे ताजे दर जाणून घ्या.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 95.53

Panjim ₹ 95.53

South Goa ₹ 95.10

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 88. 09

Panjim ₹ 88. 09

South Goa ₹ 87.66

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता ताजे इंधन दर

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com