Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरामध्ये वाढ; जाणून घ्या आजच्या किंमती...

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांवरून तेलकंपन्या ठरवतात पेट्रोलियम उत्पादनांचे दर
Goa Petrol Diesel Price 24th August 2023:
Goa Petrol Diesel Price 24th August 2023: Dainik Gomantak

Goa Petrol Diesel Price 24th August 2023: आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑईल (कच्चे तेल) च्या किंमती काय आहेत, यावर जगभरातील पेट्रोलियम उत्पादनांचे दर ठरत असतात. देशातील पेट्रोलियम कंपन्याही त्यानुसार दररोज पेट्रोल-डीझेल दरांमध्ये चढ उतार करत असतात.

गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये गुरूवारी 24 ऑगस्ट रोजी वाढ झाली. उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल आणि डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये गुरूवारी 0.31 पैशांची वाढ झाली. दक्षिण गोव्यात मात्र पेट्रोल दरात 0.33 पैशांची वाढ झाली तर डीझेल दरात 0.31 पैशांची वाढ झाली.

Goa Petrol Diesel Price 24th August 2023:
Passport Rules: मोदी सरकारने बदलले नियम, आता पासपोर्ट मिळवणे आणखी होणार सोपे!

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.84 (+ 0.31)

Panjim ₹ 97.84 (+ 0.31)

South Goa ₹ 97.75 (+ 0.33)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.39 (+ 0.31)

Panjim ₹ 90.39 (+ 0.31)

South Goa ₹ 90.29 (+ 0.31)

Goa Petrol Diesel Price 24th August 2023:
Chandrayaan-3: आज अपुन चांद पे है... चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com