Goa Petrol Diesel Price 23rd September 2023
Goa Petrol Diesel Price 23rd September 2023Dainik Gomantak

Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या आजच्या किमती

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 06 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अपडेट केले जातात.
Published on

Goa Petrol Diesel Price 23rd September 2023: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 06 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अपडेट केले जातात.

देशात तेलाच्या किमती एका वर्षाहून अधिक काळापासून स्थिर आहेत. परंतु राज्यस्तरावर लादलेल्या करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. आज (शनिवार) 23 सप्टेंबर रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाले आहेत. जाणून घेऊया आज गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत.

Goa Petrol Diesel Price 23rd September 2023
Goa Monsoon 2023: पणजीसह राज्याला झोडपले

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.35

Panjim ₹ 97.35

South Goa ₹ 97.22

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.92

Panjim ₹ 89.92

South Goa ₹ 89.79

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com