Goa Petrol-Diesel Price: जाणून घ्या गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती, त्यानंतर आज या किमती अपडेट झाल्या आहेत.
Goa Petrol-Diesel Price 12 December 2023
Goa Petrol-Diesel Price 12 December 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol-Diesel Price 12 December 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती, त्यानंतर आज या किमती अपडेट झाल्या आहेत. मंगळवार (12 डिसेंबर), जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.01 टक्क्यांनी वाढून 75.05 अमेरिके डॉलर प्रति बॅरलरनुसार विक्री होत आहे.

देशातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज 6 वाजता अपडेट केली जाते. डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत आणि इंधनाची मागणी इत्यादींवर दररोजच्या इंधनाचे दर निश्चित केले जातात.

Goa Petrol-Diesel Price 12 December 2023
Supreme Court: ‘कलम 370’ हटविणे योग्य

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com