Goa Petrol-Diesel Price : जाणून घ्या आजचे गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

Goa Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असल्याचे दिसून येत असल्याने उत्तर गोव्यात पेट्रोच्या दरात अधिक बदल दिसून येत आहेत.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak
Published on
Updated on

कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असल्याचे दिसून येत असल्याने उत्तर गोव्यात पेट्रोच्या दरात अधिक बदल दिसून येत आहेत. उत्तर गोव्यातील आजची पेट्रोलची किंमत ₹ 98.08 आहे. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोलची किंमत ₹ 97.41इतकी आहे.

विशेषत: तुम्ही ड्राइव्हला जात असल्यास, लक्षात ठेवा, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलत असतात. आगामी काळात दर अधिक स्वस्त होण्यासाठी सरकार उत्पादन शुल्क कमी करू शकेल अशी आशा आहे.

(goa petrol and diesel price 12 october )

Goa Petrol-Diesel Price
IIT Goa in Sanguem : आयआयटी सुनावणीला उपजिल्हाधिकारी, पोलिसच गैरहजर

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 98.08

  • Panjim ₹ 98.08

  • South Goa ₹ 97.41

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.62

  • Panjim ₹ 90.62

  • South Goa ₹ 89.97

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com