Goa: पणजी भाजपातर्फे पणजी मार्केटमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप

पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक शुभम चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला
पणजी मार्केटमध्ये विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करताना पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष शुभम चोडणकर व इतर पदाधिकारी (Goa)
पणजी मार्केटमध्ये विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करताना पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष शुभम चोडणकर व इतर पदाधिकारी (Goa)Dainik Gomantak

Goa: भारतीय जनता पक्षाच्या पणजी (BJP Panaji) मंडळातर्फे आज पणजी येथील मार्केटमधील (Panaji Market) विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप (Distribution of masks and sanitizers) करण्यात आले. कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) पार्श्वभूमीवर अध्यापही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून भाजपातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.

पणजी मार्केटमध्ये विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करताना पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष शुभम चोडणकर व इतर पदाधिकारी (Goa)
Goa Politics: 'रिकामे भांडे आवाज करी' असाच विरोधकांचा दावा; मंत्री माविन गुदिन्हो

पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक शुभम चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपमहापौर वसंत आगशीकर, त्याचबरोबर नगरसेवक बेंतो लोर्ना, दिक्षा माईणखर, तसेच देवानंद माईणकर व इतर पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com