Goa: वृद्धाश्रमात नौदलातर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन

अत्यावश्यक आरोग्य निरीक्षण वैद्यकीय उपकरणे देखील अध्यक्ष एनडब्ल्युडब्ल्युए यांनी वृध्दाश्रमाला भेट
बोगमाळो येथे वृद्धाश्रमात नौदलातर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी वृध्दांची तपासणी करताना नौदल डाॅक्टर.
बोगमाळो येथे वृद्धाश्रमात नौदलातर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी वृध्दांची तपासणी करताना नौदल डाॅक्टर.Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: नौदल (navy) सप्ताह-21 सामुदायिक आउटरीच उपक्रमांचा एक भाग म्हणून, नौदल रुग्णालय INHS जीवंतीका द्वारे बोगमालो, गोवा येथील वृद्धाश्रम (Old age home) 'अवर होम' येथे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन श्रीमती प्रिया फिलिपोस यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्ष, नेव्ही वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशन (गोवा), रिअर अॅडमिरल फिलिपोस जी प्यनुमूतिल यांच्या उपस्थितीत, ध्वज अधिकारी गोवा क्षेत्र यावेळी उपस्थित होते.

बोगमाळो येथे वृद्धाश्रमात नौदलातर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी वृध्दांची तपासणी करताना नौदल डाॅक्टर.
नौदल सप्ताहाचा एक भाग म्हणून शालेय मुलांनी गोवा नौदल क्षेत्राला भेट दिली

वृद्धाश्रमातील सर्व 62 रहिवाशांना वैद्यकीय (Medical) आणि दंत तपासणी, प्रयोगशाळा तपासणी आणि वैद्यकीय, शस्त्रक्रिया, नेत्र, नाक,कान आणि स्त्रीरोग तज्ञांशी सल्लामसलत करण्यात आली. काही अत्यावश्यक आरोग्य निरीक्षण वैद्यकीय उपकरणे देखील अध्यक्ष एनडब्ल्युडब्ल्युए यांनी वृध्दाश्रमाला भेट म्हणून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Siolim Woman Investment Fraud
Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com