Goa Murder Case: तरुणीच्या खून प्रकरणी तपास अहवालासाठी वैद्यकीय मंडळ

तरुणीच्या वडिलांनी कळंगुट पोलीस स्थानकात (Kalangut police station) नव्याने तक्रार दाखल केली होती. त्यात तरुणीचा अज्ञाताने खून केल्याचा दावा त्यांनी केला.
पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ (Nolasco Rapos) यांनी शिवानंद बांदेकर (Shivanand Bandekar) यांना पत्र लिहून नव्याने विश्र्लेषणनात्मक अहवाल सादर करण्यास कळवले होते.
पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ (Nolasco Rapos) यांनी शिवानंद बांदेकर (Shivanand Bandekar) यांना पत्र लिहून नव्याने विश्र्लेषणनात्मक अहवाल सादर करण्यास कळवले होते.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तीन आठवड्यांपूर्वी गोव्यात झालेल्या तरुणीच्या मृत्युप्रकरणी (the case of the death of a young woman) नव्याने तपास करून अहवाल तयार करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने (Goa Medical College) डीन डॉ. बांदेकर (Dr. Bandekar) यांनी डॉ. वायसपन पिंटो (Dr. Wispan Pinto), डॉ. गुरुप्रसाद पेडणेकर (Dr. Guruprasad Pednekar) व डॉ. ए.व्ही फर्नांडिस (Dr. A.V. Fernandes) यांचे तीन सदस्यीय वैद्यकीय मंडळ आज स्थापन केले.

पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ (Nolasco Rapos) यांनी शिवानंद बांदेकर (Shivanand Bandekar) यांना पत्र लिहून नव्याने विश्र्लेषणनात्मक अहवाल सादर करण्यास कळवले होते.
Goa Crime: तरुणीच्या खून प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता

तरुणीच्या वडिलांनी कळंगुट पोलीस स्थानकात नव्याने तक्रार दाखल केली होती. त्यात तरुणीचा अज्ञाताने खून केल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ (Nolasco Rapos) यांनी शिवानंद बांदेकर (Shivanand Bandekar) यांना पत्र लिहून नव्याने विश्र्लेषणनात्मक अहवाल सादर करण्यास कळवले होते.

दरम्यान, तरुणीचा शवचिकित्सा अहवाल देण्यास 20 दिवसांचा विलंब तसेच मृत्युमागील कारणे पोलिसांनी उघड न केल्याने संशय अधिक बळावला आहे. ती म्हापसा बसस्टँडवर व त्यानंतर कळंगुट येथे कशी पोहचली? रात्रभर ती कुठे होती? तिच्या हातापायावर जखमा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असताना पोलिसांनी आम्हाला अंधारात का ठेवले? या एकंदर परिस्थितीवरून तिची हत्या झाल्याचा संशय असून सखोल चौकशी करण्याची मागणी तरुणीचे वडील संदीप नाईक यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com