म्हापसा: म्हापसा पालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर एकूण वीस प्रभागांपैकी भाजपपुरस्कृत ‘म्हापसा विकास आघाडी’चे नऊ उमेदवार, सुधीर कांदोळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘म्हापशेकरांचो एकवोट’ काँग्रेस, मगो गोवा फॉरवर्ड व इतर विरोधकांच्या युतीच्या गटाचे नऊ, तर दोन प्रभागांत अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. (Goa Municipal Election 2021 List of winning candidates in Mhapsa Municipal Election announced)
प्रभागनिहाय विजयी झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:
प्रभाग १ : आनंद भाईडकर (अपक्ष)
प्रभाग २ : चंद्रशेखर बेनकर (भाजप)
प्रभाग ३ : बारबारा कारास्को (भाजप)
प्रभाग ४ : सुशांत हरमलकर (भाजप)
प्रभाग ५ : शशांक नार्वेकर (काँग्रेस युती)
प्रभाग ६ : नूतन बिचोलकर (काँग्रेस युती)
वॉर्ड नं. ७ : तारक आरोलकर (काँग्रेस युती)
प्रभाग ८ : विकास आरोलकर (काँग्रेस युती)
प्रभाग ९ : केल ब्रागांजा (भाजप)
प्रभाग १० : प्रिया मिशाळ (भाजप),
प्रभाग ११ : किशोरी कोरगावकर (भाजप),
प्रभाग १२ : आशीर्वाद खोर्जुवेकर (भाजप),
प्रभाग १३ : कमल डिसोझा (काँग्रेस युती)
प्रभाग १४ : साईनाथ राऊळ (भाजप)
प्रभाग १५ : स्वप्नील शिरोडकर (भाजप)
प्रभाग १६ : विराज फडके (काँग्रेस युती)
प्रभाग १७ : शुभांगी वायंगणकर (काँग्रेस युती)
प्रभाग १८ : अवनी कोरगावकर (काँग्रेस युती)
प्रभाग १९ : सुधीर कांदोळकर (काँग्रेस युती)
प्रभाग २० : प्रकाश भिवशेट (अपक्ष)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.