Mopa Airport: ‘मोपा’ला भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव मिळावे

Mopa Airport: ग्रामसभा सरपंच शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Mopa Airports | Goa News
Mopa Airports | Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे मोपा विमानतळाला नाव द्यावे, असा ठराव साहित्यिक निवृत्ती शिरोडकर यांनी रविवारी मोरजी ग्रामसभेत मांडला. तो सर्वानुमते मंजूरही करण्यात आला.

मोरजी पंचायत क्षेत्रातील ज्या पारंपरिक पायवाट आहेत, त्या मोकळ्या करण्यात याव्यात. अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे होत आहेत, त्यावर नियंत्रण ठेवावे. आदी ठरावही यावेळी मंजूर करण्‍यात आले. ग्रामसभा सरपंच शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Hyderabad Airport Fake Goa Ticket
Goa State Pollution Control Board report
Goa Tourists Air Gun Threat
Goa Dubai Flights
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com