Goa News: १२ नंतर नरकासुर मिरवणुकीचा आवाज बंद!

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये.
Goa Today's News Live Update's In Marathi
Goa Today's News Live Update's In MarathiDainik Gomantak
Published on
Updated on

१२ नंतर नरकासुर मिरवणुकीचा आवाज बंद!

गोवा पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार नरकासुर मिरवणुकीच्या संगीताचा आवाज हा रात्री १२ नंतर बंद न झाल्यास कारवाई करण्यात येईल

सरकारने प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना जारी करावी

अखेर आयआयटी विरोधात आवाजी मतदानाने ठराव संमत.सरकारने प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना जारी करावी.ग्रामस्थांची मागणी.

रवींचा वारसा चिरकाल टिकेल!

गृहमंत्री म्हणून घेतलेली कणखर भूमिका आणि कृषीमंत्री म्हणून जपलेली संवेदनशीलता या रवी नाईक यांच्या दोन बाजू जनतेच्या नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी तयार केलेला वारसा चिरकाल टिकेल : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

रवी दबलेल्या, पिचलेल्यांचा आवाज!

रवी नाईक हे अजातशत्रू असे व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम व्हॉलिबॉलपट्टू होते. तीच खिलाडूवृत्ती त्यांनी राजकारणातही जोपासली. समाजातील दबलेल्या, पिचलेल्या लोकांचा रवी आवाज बनले : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

तपोभूमी उभारली रवींमुळेच!

ब्रह्मानंद स्वामींना दिलेला दिलेला शब्द रवी नाईक यांनी तपोभूमी स्थापन करून दिला. रवी देव देव करत नव्हते. पण, देव मानणार्‍यांच्या इच्छा पूर्ण करत होते : ब्रह्मेशानंद स्वामी

रवी होते उत्तम प्रशासक!

भाऊसाहेब बांदोडकर, शशिकला काकोडकर, रमाकांत खलप, प्रकाश वेळीप असे अनेक लोकनेते मगो पक्षाने तयार केले. नेतृत्व कसे असावे? लोक‍ांना कसे संघटित करावे? हे रवी नाईक यांनी दाखवून दिले. रवी उत्तम प्रशासक होते : सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

रवी नाईक बहुजनांचे कैवारी!

रवी नाईक केवळ भंडारी समाजाचे नेते नव्हते, ते समस्त बहुजन समाजाचे कैवारी होते. गोव्याच्या राजकीय इतिहासाच्या पानावर नाव नोंदलेल्या नेत्यांत रवींचेही नाव : दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप

माजी मुख्यमंत्री रवी नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस गोव्यात

आढळले मृत डॉल्फिनचे पिल्लू

रविवारी सकाळी स्थानिक मच्छीमार पेले फर्नांडिस यांना समुद्रकिनाऱ्यावर मृत डॉल्फिनचे पिल्लू आढळले.

पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द

गट विकास अधिकाऱ्यांनी खोर्लीचे पंच गोरखनाथ सुरेश केरकर व त्यांच्या पत्नी पंच सुप्रिया गोरखनाथ केरकर याना अपात्र ठरवण्याचा दिलेला आदेश म्हापशाच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द ठरवला आहे. केरकर यानी गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com