Goa Liquor Traders: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मद्य विक्रीबातच्या अधिसूचनेस गोवा लिकर्स ट्रेडर्स असोसिएशनचा विरोध

राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांची घेतली भेट
Manohar International Airport Mopa
Manohar International Airport MopaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Liquor Traders: उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Manohar International Airport) मद्यविक्रीला परवानगी देण्याच्या प्रस्तावित अधिसूचनेला विरोध करत गोवा लिकर ट्रेडर्स संघटनेने राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांची भेट घेतली.

Manohar International Airport Mopa
Amit Patkar: मंत्री काब्राल यांना मतदारसंघाची काळजी घेता येईना; पहिल्याच पावसात कुडचडेची दैना!

प्रतिबंधित ठिकाणी मद्यविक्रीचे परवाने देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देणारी सरकारी अधिसूचना जारी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप संघटनेतर्फे यावेळी करण्यात आला.

पर्यटनाला चालना मिळेल, या नावाखाली मुंबईतील एका वाईन शॉप व्यापाऱ्याला गोव्यताील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाईन शॉपची परवानगी देण्याबाबत अधिसूचना जारी केली जात असल्याचाही आरोप संघटनेने केला आहे.

दरम्यान, यापुर्वीच गोवा, मुंबई, दिल्ली आणि इतर महानगरांच्या विमानतळावरील ड्युटी-फ्री दुकानांमध्ये गोवा फेणीच्या विक्रीच्या प्रस्तावाचा विचार केला जात आहे, अशी माहिती विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती.

फेणी म्हणजे आंबवलेल्या काजूपासून तयार केलेली दारू. गोव्यात काजू लागवडीत वाढ झाल्यानंतर काजूपासून फेणी बनवण्यामध्येही वाढ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Athletics Championship
DR. Ram Manohar Lohia Journey:
 80th Anniversary DR Ram Manohar Lohia
Exotic Wildlife Smuggling Mumbai International Airport
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com