Leopard Attack: बिबट्याचा वासरांवर हल्ला, तीन वासरे मृत्युमुखी; गवळ-केपेतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Quepem Leopard Attack: गवळ - केपे येथे बिबट्याने एका गायीच्या तीन लहान वासरांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leopard Attack
Leopard AttackDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: गवळ - केपे येथे बिबट्याने एका गायीच्या तीन लहान वासरांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या बिबट्याचा वावर या भागात बराच वाढला असल्याने आमच्या गुरांना व इतर पाळीव जनावरांना धोका निर्माण झाला असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.

Leopard Attack
Goa Section 39A: कलम '39-अ' रद्द करा, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन; 'टीसीपी'ला 'इनफ्‌'चा अल्टिमेटम!

बिबट्याच्या या हल्ल्यात तीन लहान वासरांचा मृत्यू झाला असल्याने संबंधित शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून याबाबत वन विभागाने तातडीने पंचनामा करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com