Goa: जेपी नड्डा यांनी डॉन बॉस्को लसीकरण सेंटरला भेट दिली

रुग्णांशी संवाद साधत लसीकरणाच्या संदर्भातल्या अडचणी समजून घेतल्या आणि अनेक नागरिकांना दिलासा दिला.
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज गोव्यातील डॉन बॉस्को लसीकरण सेंटरला भेट दिली.
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज गोव्यातील डॉन बॉस्को लसीकरण सेंटरला भेट दिली.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा (Bharatiya Janata Party President JP Nadda) यांनी आज गोव्यातील (Goa) डॉन बॉस्को (Don Bosco) लसीकरण (Vaccination) सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक रुग्णांशी संवाद साधत लसीकरणाच्या संदर्भातल्या अडचणी समजून घेतल्या आणि अनेक नागरिकांना दिलासा दिला. त्याबरोबरच लसीकरण कर्मचारी आणि डॉक्टरांनाही धन्यवाद दिले. त्यानंतर नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम पणजीतील बोक द ऑक येथील साई मंदिरात बसून ऐकला.

त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला ते म्हणाले, पंतप्रधानांनी 'मन की बात' मध्ये कधीही राजनितीचा विषय घेतलेला नाही. प्रत्येकवेळी त्यांनी देश, समाज, पर्यावरण, खेळ आदीवरच यातून भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवा असे आवाहन जे पी नड्डा यांनी पणजीत केले आहे.

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज गोव्यातील डॉन बॉस्को लसीकरण सेंटरला भेट दिली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात
जे.पी.नड्डांच्या गोवा दौऱ्यात सोशल डिस्टनचा फज्जा
जे.पी.नड्डांच्या गोवा दौऱ्यात सोशल डिस्टनचा फज्जा Dainik Gomantak

जे.पी.नड्डांच्या गोवा दौऱ्यात सोशल डिस्टनचा फज्जा

सद्या राज्यात दोन दिवसाच्या दोऱ्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आले असून, त्यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत व मंत्र्यानी सोशल डिस्टनच्या फज्जा केलेला आहे. ऐकाबाजूल तिसरी कोरानाची लहर येणार म्हणुन सरकार जाहीर करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com