
पणजी: एकाच दिवशी दोन परीक्षा येऊ नये म्हणून JEE ची परीक्षा उरकून घेतल्यानंतर गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षांची नवीन तारखा ठरवल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार १० फेब्रुवारीपासून गोव्यात इयत्ता १२वीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. इयत्ता १२वीच्या परीक्षेचे महत्वाचे तपशील इथे जाणून घ्या.
१० फेब्रुवारी - इंग्रजी (4411) इंग्रजी (CWSN) (4416) मराठी (4412)
१२ फेब्रुवारी- इकोनॉमिकस (4652) इकोनॉमिकस (CWSN) (5656) आणि गायन-भारतीय शास्त्रीय संगीत (M) (CWSN) (4159)
१३ फेब्रुवारी- बँकिंग (4601) संगणक विज्ञान (4705)
१४ फेब्रुवारी- मराठी (4423) मराठी (CWSN) (4432)
१५ फेब्रुवारी- हिंदी (4424) हिंदी (CWSN) (4433)
१७ फेब्रुवारी- सोशिओलॉजी (4554) सोशिओलॉजी (CWSN) (4555)
१८ फेब्रुवारी- फिजिक्स (4702) अकाउंट्स (4605) अकाउंट्स (CWSN) (5659) हिस्ट्री (CWSN) (4558) हिस्ट्री (4501)
२० फेब्रुवारी- केमेस्ट्री (4703) (4655) बिजनेस स्टडीज (CWSN) (5658) पोलिटिकल सायन्स (4553)
२१ फेब्रुवारी- ऑटोमोबाईल (4072) हेल्थ केअर (4074) रिटेल (4075) अपरेल (4079) कन्स्ट्रक्शन (4080) मीडिया आणि इंटरटाइनमेंट (4083) लॉजिस्टिक मॅनेजमेंट(4086) टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी (4087) ऍग्रीकल्चर (Gardener) (4089) इलेक्ट्रॉनिक्स (4091) पेंटिंग (CWSN) (4505)
२२ फेब्रुवारी- सायकोलॉजी(4752) सायकोलॉजी (CWSN) (4755)
२४ फेब्रुवारी- मॅथ्स (4754)मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स (4606) क्रोकरी (CWSN) (4504)
२५ फेब्रुवारी- इंग्रजी (4421) कोकणी (4422) कोकणी II (CWSN) (4434) उर्दू (4425) संस्कृत (4426) फ्रेंच (4427) पोर्तुगीज (4428)
२७ फेब्रुवारी- बियॉलॉजी (4704) जिऑलॉजी (4706) सेक्रेटेरिअल प्रॅक्टिस (4654) सेक्रेटेरिअल प्रॅक्टिस (CWSN) (5657)
२८ फेब्रुवारी- जॉग्रफि (4551)जॉग्रफि (CWSN) (4557)
१ मार्च- को-ऑपरेशन (4651)को-ऑपरेशन (CWSN) (4559)
तीन तासांच्या परीक्षा: सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० पर्यंत
दोन तासांच्या परीक्षा: सकाळी ९:३० ते ११:३० पर्यंत
दीड तास परीक्षा: सकाळी ९: ३० ते ११:०० पर्यंत
१० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत अधिक माहितीसाठी https://www.gbshse.in/ या साईटला भेट द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.