Vishwajit Rane: गोवा दंतवैद्यकीय महाविद्यालयातील 2 परिचारीका निलंबित; आरोग्यमंत्र्यांची कारवाई

रूग्णांनी केल्या होत्या तक्रारी
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Health Minister Vishwajit Rane: गोवा दंतवैद्यकीय महाविद्यालयातील 2 परिचारीकांना निलंबित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी घेतला आहे. सोनिया केरकर आणि निकिता नाईक अशी या परिचारिकांची नावे आहेत.

या दोघीही गोवा डेंटल कॉलेजमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्याविषयी रूग्णांच्या तक्रारी आरोग्य खात्याला प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत आरोग्य मंत्र्यांनी ही कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com