Taxi Counter At Mopa Airport: मोपा विमानतळ येथे ब्लू कॅब काउंटरसाठी सरकारची अधिसूचना

कॅब निळ्या आणि सफेद रंगात रंगवावी लागणार
Taxi Counter At Mopa Airport
Taxi Counter At Mopa Airport Dainik Gomantak

Taxi Counter At Mopa Airport: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्लू कॅब काउंटर सुरू करण्यासाठी गोवा मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून राज्य सरकारने मसुदा अधिसूचना जारी केली आहे.

(Goa govt issued draft notification amending Goa MVA to facilitate setting up blue cab counter at Mopa Airport)

मिळालेल्या माहितीनुसार, "मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'पार्किंग स्लॉट' किंवा 'पिकअप बे'साठी GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडची संमती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यासाठी पुरेशी असेल," असे अधिसूचनेत म्हटले आहे.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील निळ्या कॅब प्रीपेड टॅक्सी सेवेशी संलग्न कॅब प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने विहित केल्यानुसार निळ्या रंगात रंगवल्या जातील तर, कॅबचा उर्वरित भाग पांढर्‍ रंगाने रंगवावे, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com