गोव्यातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर.. महिना संपायच्या आधीच मिळणार पगार

Goa Government to transfer salary of gazetted and non gazetted pensioners salary before month end
Goa Government to transfer salary of gazetted and non gazetted pensioners salary before month end
Published on: 
Updated on: 

पणजी :  गोवा सरकार नाताळनिमित्त कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचे वेतन यंदा महिना संपण्याआधीच देण्यात येणार आहे. या महिन्यात राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन २३ डिसेंबरला होणार आहे. एरव्ही महिन्याच्या शेवटच्या  दिवशी सरकारकडून वेतन अदा केले जाते. वित्त खात्याने आज जारी केलेल्या आदेशानुसार राजपत्रित अधिकारी, अराजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांना २३ डिसेंबर रोजी वेतन अदा केले जाईल. राज्यातील निवृत्तीधारकारकांनाही निवृत्ती वेतन २३ डिसेंबरलाच देण्यात येणार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com