गोवा
Goa: पेडणे तालुक्यातील उद्याने बालकांविना सुनी सुनी
मार्च 2020 ते डीसेंबर 2020, तब्बल 9 महिने हि उद्याने बालकांविना होती, जानेवारी 2021 नंतर हि उद्याने परत गजबजू लागली होती , परंतू मार्च महिन्यात कोरोनाने आपले डोके वर काढल्यामुळे परत नागरिकांनी या उद्यानांकडे पाठ फिरवलेली आहे .