Goa G-20 Summit : ऊर्जा कार्यक्षमता प्रगतिपथावर नेण्यात आमचा सहभाग हे अभिमानास्पद : सुदिन ढवळीकर

जी-२० बैठकीत ईईएसएलतर्फे ‘दक्षता’ कार्यक्रम
Goa G-20 Summit
Goa G-20 SummitDainik Gomantak
Published on
Updated on

Goa G-20 Summit : ऊर्जा कार्यक्षमता प्रगतिपथावर नेण्याच्या जागतिक प्रयत्नात सहभाग घेणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण अनुभव सर्वांपुढे मांडू शकतो आणि अधिक चांगल्या, ऊर्जा-कार्यक्षम जगाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असे ऊर्जामंत्री सुदिन ढवळकर यांनी सांगितले.

दक्षता म्हणजेच जागतिक ऊर्जा कार्यक्षमता रूपांतरणातील भारताचा अनुभव या यूएसएआयडीच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जगभरातील प्रख्यात ऊर्जा तज्ज्ञांनी सहभाग घेतला. राज्याचे ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांचे यावेळी बीजभाषण झाले.

Goa G-20 Summit
Goa Assembly : तू म्हण बरं एकदा न्यायालय... | विधासभेत हशा पिकला | Krishna Daji Salkar | CM

ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासनातील विविध सार्वजनिक उपक्रमांचे जॉइंट व्हेंचर एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे (ईईएसएल) आणि युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) इंडिया यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com