Vijay Sardesai : त्या पोलिसांची नावे उघड करा! सर्व देशांत गोव्याचे नाव बदनाम झाले

विजय सरदेसाई यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार
Goa Forward Party | Vijay Sardesai
Goa Forward Party | Vijay SardesaiDainik gomantak
Published on
Updated on

Vijay Sardesai : दक्षिण गोव्यातील एका व्यावसायिकांकडे पोलिसांनी खंडणी मागितल्याची तक्रार केंद्रापर्यंत पोहोचल्याने सर्व देशांत गोव्याचे नाव बदनाम झाले आहे. गोव्याची ही बदनामी करणाऱ्या पोलिसांची नावे जाहीर करा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.

Goa Forward Party | Vijay Sardesai
ATS Officer Bribery Case : ‘एटीएस’ खंडणी वसुली प्रकरण तक्रारीअभावी दडपण्याचा प्रयत्न; राजकीय हस्तक्षेप

ही तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहचली असून केंद्राने या तक्रारींची दखल घेतली आहे. त्यामुळे पोलिस महासंचालकानी या पोलीसांना पाठीशी न घालता त्यांची नावे उघड करावीत अशी मागणी केली.

ही नावे जर पोलीस खात्याने उघड केली नाहीत तर आपण विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून त्याची माहिती लोकासमोर आणू असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vijai Sardesai Announcemen
 Gazette Name Change
Carlos Ferreira Hall Of Shame
vijai sardesai warns goa govt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com