Leopard Dead at Dharbandora: बिबट्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

वन खात्याची कारवाई: फार्म परिसरात शोध मोहीम
Leopard
LeopardDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Leopard Dead at Dharbandora धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ असलेल्या सुरंगी फार्म मध्ये काल फासात अडकलेला बिबटा (मादी) मरण पावला. या पार्श्वभूमीवर आज सुरंगी फार्मचे व्यवस्थापक शंकर फडतारे व कामगार मुट्टु निट्टु गवळी याला वन विभागाने ताब्यात घेतले.

उपवनपाल वारके यांच्या मार्गदर्शनखाली शोध मोहीम राबवली. रवी शिरोडकर, जयराम देसाई,सत्यवान गांवकर,गोपाळ जल्मी व वन कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

Leopard
Goa Police: महागड्या कॅमेऱ्याची लेन्स चोरणाऱ्यास पणजी पोलिसांनी केली अटक, संशयित मूळचा बंगळुरूचा

आज सकाळी साडेनऊ वाजता फासात अडकून मृत पावलेल्या बिबट्या मादीवर शवचिकित्सेनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित म्हणून अटक केलेल्या दोघांना शुक्रवारी कोर्टात सादर करून कस्टडी घेतली आहे, उद्या शनिवारी पुन्हा कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Hafiz Saeed Close Aide Shot Dead Karachi
Keri Goa Leopard Sighting
Leopard Cub Under Chair
Arambol Leopard Attack
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com