पिसुर्ले येथिल वनमोहत्सव कार्यक्रमात सहभागी झालेले शिक्षक वर्ग
पिसुर्ले येथिल वनमोहत्सव कार्यक्रमात सहभागी झालेले शिक्षक वर्गB.D.Mote

Goa: पिसुर्ले सरकारी माध्यमिक विद्यालयात वनमोहोत्सव साजरा

शाळा समुहातील शिक्षक वर्गाने एकत्र येऊन विद्यालयाच्या आवारात विविध प्रकारच्या झाडांची (Tress) लागवड करून वनमोहत्सव साजारा (Celebrate) करण्यात आला.
Published on

पिसुर्ले: यंदा कोरोना व्हायरसच्या (Covid-19) संसर्गामुळे प्रत्यक्षात विद्यार्थी (Students) वर्गात नसल्यामुळे येथिल सरकारी माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक (Teachers) तसेच शाळा समुहातील शिक्षक वर्गाने एकत्र येऊन विद्यालयाच्या आवारात विविध प्रकारच्या झाडांची (Tress) लागवड करून वनमोहोत्सव साजारा (Celebrate) करण्यात आला.

पिसुर्ले येथिल वनमोहत्सव कार्यक्रमात सहभागी झालेले शिक्षक वर्ग
Goa Floods: घरात पाणी घुसल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

यावेळी मुख्याध्यापक उल्हास गावकर यांनी वनमोहत्सवा संबंधी सविस्तर माहिती देऊन, झाडे मनुष्याच्या जीवनात किती महत्त्वाची ते सांगितले. शिक्षक लक्ष्मणराव देसाई यांनी झाडांची कलमे (grafting) कशी करायची या संबंधी प्रात्यक्षिके करून दाखवली व इतर शिक्षका कडून प्रयोग करून घेतले.

पिसुर्ले येथिल वनमोहत्सव कार्यक्रमात सहभागी झालेले शिक्षक वर्ग
Goa Flood Updates: गोव्यातील पूर परिस्थितीचे Live Updates

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत शिक्षक भैरो झोरे यांनी केले तर शिक्षक नंदा माजीक यांनी आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com