Goa: वीज ग्राहकांना 300 युनिट मोफत विजेचा फायदा होणार नाही - वीजमंत्री

आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय प्रवक्ते आमदार राघव चड्ढा (MLA Raghav Chadha) यांनी स्वीकारले आहे. काब्राल सांगतील तिथे, सांगतील त्या वेळी खुल्या चर्चेसाठी मी येईन असे उत्तर आज त्याने एक व्हिडिओ जारी करून दिले आहे.
गोव्यातील (Goa) वीज ग्राहकांना (Electricity consumers) 300 युनिट मोफत विजेचा फायदा होणार की नाही.
गोव्यातील (Goa) वीज ग्राहकांना (Electricity consumers) 300 युनिट मोफत विजेचा फायदा होणार की नाही. Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील (Goa) वीज ग्राहकांना (Electricity consumers) 300 युनिट मोफत विजेचा फायदा होणार की नाही या विषयावर राज्याचे वीजमंत्री निलेश काब्राल (Power Minister Nilesh Cabral) यांनी दिलेले खुल्या चर्चेचे आव्हान आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय प्रवक्ते आमदार राघव चड्ढा (MLA Raghav Chadha) यांनी स्वीकारले आहे. काब्राल सांगतील तिथे, सांगतील त्या वेळी खुल्या चर्चेसाठी मी येईन असे उत्तर आज त्याने एक व्हिडिओ जारी करून दिले आहे.

गोव्यातील (Goa) वीज ग्राहकांना (Electricity consumers) 300 युनिट मोफत विजेचा फायदा होणार की नाही.
आंदोलक शेतकऱ्यांसाठी आम आदमी पक्षाकडून मोफत 'वाय-फाय' सुविधा

त्यांनी म्हटले आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात येऊन 300 युनिट वीज ग्राहकांना मोफत देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे गोव्यातील भाजप सरकारला 440 व्होल्ट विजेचा धक्का बसला आहे. नेहमीप्रमाणे काबर आल्याने चर्चेचे आव्हान पुढे फेकले आहे. मी ते आव्हान स्वीकारले आहे. गोव्यातील जनतेला केजरीवाल यांचे प्रशासनाचे प्रारूप आणि भाजपच्या प्रशासनाचे प्रारूप समजले पाहिजे त्यासाठी ही खुली चर्चा होणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com