Goa Election: 'बॅनर फाडून आरजी चे प्रेम लोकांच्या मनातून काढून टाकू शकत नाही'

मांद्रे (Mandre) मतदारसघांपैकी केरी, हरमल, मांद्रे, मोरजी, ते चोपडे व पार्से पर्यंत त्यांचे बॅनर (Banner) पाहण्यास मिळतात.
बॅनर अनोळखी व्यक्तीकडून फाडण्याचे प्रकार वाढले असून, मांद्रे आरजीच्या (Mandre RG) युवा नेत्या सुनयना गावडे (Sunaina Gawde) यांनी या कृत्यावर जोरदार टीका केली आहे.
बॅनर अनोळखी व्यक्तीकडून फाडण्याचे प्रकार वाढले असून, मांद्रे आरजीच्या (Mandre RG) युवा नेत्या सुनयना गावडे (Sunaina Gawde) यांनी या कृत्यावर जोरदार टीका केली आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: सद्या राज्यभर रेव्होलूशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) कामाची चर्चा चालू आहे. येत्या निवडणुकीत 40 जागा लढविण्याची इच्छा त्यांनी केली आहे. मांद्रे मतदासंघांतही त्यांचे काम जोरात सुरु आहे. गावा गावात कोपरा बैठकांचा धडाकाच त्यांनी लावला आहे. पोगो बिलाला पाठिंबा मागण्यासाठी त्यांनी खूप ठिकाणी आपले बॅनर (Banner) लावले आहेत.

बॅनर अनोळखी व्यक्तीकडून फाडण्याचे प्रकार वाढले असून, मांद्रे आरजीच्या (Mandre RG) युवा नेत्या सुनयना गावडे (Sunaina Gawde) यांनी या कृत्यावर जोरदार टीका केली आहे.
Goa Election: 80 टक्के नोकऱ्या गोव्यातील लोकांसाठी राखीव, केजरीवाल

हल्ली ते बॅनर अनोळखी व्यक्तीकडून फाडण्याचे प्रकार वाढले असून, मांद्रे आरजीच्या (Mandre RG) युवा नेत्या सुनयना गावडे (Sunaina Gawde) यांनी या कृत्यावर जोरदार टीका केली आहे. मांद्रे मतदारसघांपैकी केरी, हरमल, मांद्रे, मोरजी, ते चोपडे व पार्से पर्यंत त्यांचे बॅनर पाहण्यास मिळतात.

"बॅनर फाडून आरजी चे प्रेम लोकांच्या मनातून तुम्ही काढून टाकू शकत नाही. ही आग गोवेकारांच्या हृदयात लागली आहे. तुम्ही जितके बॅनर फाडाल तितकेच आम्ही आणखी बॅनर लावू", असा इशाराच त्यांनी आपल्या सोशल मीडिया मधून दिला आहे.

आता त्याचं पुढचं पाऊल काय असेल हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत मांद्रे मतदार संघाचे राजकारण बरेच मनोरंजक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com