Goa Crime : हडफडेत कळंगुटच्या तरुणावर चाकूहल्ला

या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला GMC मध्ये दाखल करण्यत आले आहे.
Youth Stabbed in arpora
Youth Stabbed in arporaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील गुन्हेगारी घटनांचे सत्र मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. दरदिवशी अपघात, खून, मारामारी आणि चोरीसारख्या गुन्ह्यांनी सरकारसोबतच पोलिसांचीही डोकेदुखी वाढवली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, हडफडेत एका तरुणावर चाकू हल्ला झाला असून तो गंभीर अवस्थेत आहेत.

(Youth Stabbed in arpora)

कळंगुट येथील तरुण रवी शिरोडकर याच्यावर शनिवारी पहाटे हडपडे येथे चाकूने वार करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला GMC मध्ये दाखल करण्यत आले आहे. संबंधित घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mulgao Accident
 Goa Facebook Part Time Job Scam
Salaulim Dam Water Level
Lavu Mamledar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com