Goa Crime : कुख्यात गुंड विकीचा रिमांड वाढवून घेणार!

संशयित विकी याचा पोलिस रिमांड आज संपल्याने तो वाढवून घेण्यासाठी न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती पणजी पोलिसानी दिली.
Criminal Vicky Arrested in Panjim
Criminal Vicky Arrested in PanjimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मुंबई पोलिसांना हवा असलेला कुख्यात गुंड विक्रांत देशमुख ऊर्फ विकी याच्यासोबत गोव्यात आलेला साथीदार परशुराम मोखी हा अजून फरारी आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. संशयित विकी याचा पोलिस रिमांड आज संपल्याने तो वाढवून घेण्यासाठी न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती पणजी पोलिसानी दिली.

Criminal Vicky Arrested in Panjim
Goa Accident : नातीचा वार्षिक मास पाहण्यासाठी गेलेले ज्योकी-लीना काळाच्या पडद्याआड!

महाराष्ट्रातील विविध भागांत 33 गुन्हे असलेल्या संशयित विकी याला पणजी पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्या वाहनामध्ये देशी कट्टा व त्यामध्ये जिवंत काडतुसे आढळली होती.

बेकायदेशीरपणे जिवंत काडतुसेह पिस्तुल बाळगल्याप्रकऱणी पणजी पोलिसांनी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. कॅसिनोमध्ये तो जुगारासाठी खेळण्यास गेल्याचे चौकशीत सांगितले असले तरी तो तेथे कोणाला भेटला आहे का. याचा तपास करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com