Goa Crime News: पंजाबमधील हत्या प्रकरण; दोघा संशयितांच्या झुआरीनगरमध्ये मुसक्या आवळल्या

क्राइम ब्रँचच्या स्पेशल सेलची कारवाई
Goa Crime News: पंजाबमधील हत्या प्रकरण; दोघा संशयितांच्या झुआरीनगरमध्ये मुसक्या आवळल्या
Published on
Updated on

Goa Crime News: गोवा हे पर्यटनासोबतच गुन्हेगारांचे आश्रय स्थान म्हणून ओळखले जात असायचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसू लागले आहेत. या विषयाच्या अनुषन्गाने एक महत्वाची बातमी हाती येतेय.

पंजाब अमृतसर येथील कुख्यात आरोपी सामलवल गुरुनन सिंग (वय २२ वर्षे, रा. लेहंडी पट्टी, भांगवान, अमृतसर, पंजाब) आणि अमृत केवल सिंग (वय २२ वर्षे, रा. मियां विंड, खदूर साहिब, तरन तारा, पंजाब) यांना गोव्यातील झुआरी नगर, सांकवाळ भागातून अटक केलीय.

Goa Crime News: पंजाबमधील हत्या प्रकरण; दोघा संशयितांच्या झुआरीनगरमध्ये मुसक्या आवळल्या
Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल-डिझेल दरांत थोडा बदल; जाणून घ्या आजचे दर

क्राइम ब्रँचच्या स्पेशल सेल आणि अमृतसर ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पडली असल्याची माहिती समोर येतेय.

सामलवल सिंग आणि अमृत सिंग हे पंजाब राज्यातील चार जणांच्या हत्या प्रकरणात सहभागी असून ते फरारी म्हणून घोषित होते.

या दोघांवरही आयपीसी कलम 287/2023 कलम 302, 120B आणि शस्त्रास्त्र कायद्या कलम 25 आणि 27 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून क्राइम ब्रँचला या दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Silvassa Suitcase Murder Case Rishabh Singh
Congress Leader Shot Dead
Jharkhand Mob Lynching Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com