Corona Update: गोव्यात 15 नवे रूग्ण तर 7 कोरोनामुक्त

आज कोरोना बळीची संख्या शुन्यावर
Covid 19
Covid 19Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात दि.17 रोजी 15 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 7 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 418 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामुळे गोव्यातील सक्रिय कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी झाली असून सध्याच्या घडीला 153 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे गोव्याचा रिकव्हरी रेट हा 98.39 इतका झाला आहे.

(goa covid update on 17 october reported 15 Covid cases and 0 deaths )

Covid 19
Goa Court: ट्रॉलरमालकांची सतावणूक सुरुच!

गोवा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजपर्यंत 2 लाख 58 हजार 493 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी 2 लाख 54 हजार 327 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील एक आठवड्यात राज्यात कोरोना बळींची नोंद झालेली नाही. तसेच आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

Covid 19
Goa Rain: निसर्गाच्या त्रिवेणी संगमाची सांगेवासीयांना अनुभूती!

देशात 26,834 सक्रिय कोरोना बाधित रूग्ण (India Corona Update)

देशात सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 2,060 सक्रिय कोरोना बाधित रूग्ण आहेत. तसेच 10 मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे देशातील मृतांची संख्या आता 5,28,905 वर पोहोचली आहे. तर देशातील सक्रिय रुग्ण संख्या 26,834 इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com