Goa Covid-19: काणकोणात रोगप्रतिकारक शक्ती तपासण्याचे अभियान सुरू

काणकोणातील 29 मुलांचे रक्ताचे नमुने (Blood samples) कोरोना (Covid-19) रोगप्रतिकारक शक्ती तपासण्यासाठी काढण्यात आले आहेत.
काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात 5 ते 17  वयोगटातील मुलांच्या रक्ताचे नमुने घेतांना आरोग्य केद्राचे कर्मचारी.
काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात 5 ते 17 वयोगटातील मुलांच्या रक्ताचे नमुने घेतांना आरोग्य केद्राचे कर्मचारी.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण: काणकोणातील 5 ते 17 वयोगटातील मुलांचे रक्ताचे नमुने कोरोना (Blood samples) रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) तपासण्यासाठी काढण्यात आले आहेत. हे रक्ताचे नमुने (Blood samples) कोविड विषाणू (Covid-19) सबंधी अभ्यास करण्यासाठी आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास या गटातील मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती (Immunity) किती आहे याचा अभ्यास या रक्त चाचणीद्वारे (Blood samples) करण्यात येणार आहे.

काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात 5 ते 17  वयोगटातील मुलांच्या रक्ताचे नमुने घेतांना आरोग्य केद्राचे कर्मचारी.
Goa Floods Updates: ग्रामीण गोवा पाण्यात, लोकांचा जीव मुठीत, इंटरनेट सेवा बंद

आज काणकोणातील या वयोगटातील 29 मुलांनी रक्ताचे नमुने दिले. आज खास वाहनाद्वारे रक्ताचे नमुने म्हापसा येथील व्हायोरोलजी डिपार्टमेंटकडे संशोधनासाठी पाठविण्यात येणार आहे. कोरोनाची तिसरी लाट 5 ते 17 वयोगटातील मुलांना आपले लक्ष बनवणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात 5 ते 17  वयोगटातील मुलांच्या रक्ताचे नमुने घेतांना आरोग्य केद्राचे कर्मचारी.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात

त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यभरातील या गटांतील मुलांची रक्त तपासणी करून त्याची या रोगा विरूद्ध लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती तपासण्याचे अभियान सुरू केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nuvem Road Accident
Goa Preschool Helpers
Konkani Language
Goa Dairy Employees Protest