Goa Corona Update : दिवसभरात 115 कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू

आज मागील 24 तासात 1460 जणांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 115 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे.
 Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून वाढ झालेली दिसून येत आहे. आधीच राज्यभरात डेंग्यू आणि तापाची साथ सुरू आहे. यात आता पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढली आहे. आज मागील 24 तासात 1460 जणांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 115 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे.

 Goa Corona Update
Pay and Park: मार्केटात ‘पे-पार्किंग’द्वारे लूट! म्हापशात वाढत्या तक्रारी

राज्यात एकूण 707 सक्रिय रुग्ण आहेत. तर आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाय 89 जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्याचा एकूण रिकव्हरी रेट 98.15% इतका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com