गोव्यात कोरोनाची लाट ओसरण्याच्या वाटेवर

दिवसभरात 55 जणांना कोरोनाची लागण; पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 2.62%
Goa Corona Updates
Goa Corona UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Corona Updates: गोव्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत आणि पॉझिटिव्हिटी दरामध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आज दिवसभरात 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज 2099 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 2.62% इतका आहे. दरम्यान दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. (Latest Goa Corona News Updates)

Goa Corona Updates
भरपाई मिळेपर्यंत खनिज वाहतूक रोखण्याचा इशारा
  • नवे कोरोनाबाधित : 55

  • बरे झालेल्यांची संख्या : 98

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 533

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3795

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 3

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2099

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 2

  • पॉझिटिव्हिटी दर : 2.62%

  • रिकव्हरी दर : 98.23%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com