कोरोना रुग्णसंख्येतील चढउतार कायम; मृतांची संख्या चिंताजनक

दिवसभरात 118 जणांना कोरोनाची लागण; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik gomantak

Goa Corona Updates: आज दिवसभरात 118 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज 2725 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 4.33% इतका आहे. दरम्यान दिवसभरात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्येसोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी होणे महत्वाचे आहे. (Latest Goa Corona News Updates)

Goa Corona Update
भाजपकडून आढावा; नेते, उमेदवारांकडून मतदानाच्या कामगिरीचे मूल्यांकन
  • नवे कोरोनाबाधित : 118

  • बरे झालेल्यांची संख्या : 259

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 1608

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3782

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 5

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2725

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 6

  • पॉझिटिव्हिटी दर : 4.33%

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com