Goa: इंधन दरवाढ निषेधार्थ काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आंदोलन

Goa: साखळीसह डिचोली आणि वाळपई गट काँग्रेसतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
Goa Congress agitation
Goa Congress agitation Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील साखळी शहरात आंदोलनाला सुरवात केली आहे. साखळीसह डिचोली आणि वाळपई गट काँग्रेसतर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. (Goa Congress agitation in Chief Minister Pramod Sawant's constituency to protest against fuel price hike)

कार्यकर्त्यांनीकेंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत, बैलगाडीसह शहरात रॅली काढून भाजप सरकारचा निषेध केला. या रॅलीत गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीष चोडणकर आदी कॉग्रेस नेत्यांसह साखळीचे नगराध्यक्ष राया पार्सेकर आदी कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com