Goa IPB meeting: राज्यात 3500 नवीन रोजगार निर्माण होणार; 10 प्रकल्पांमध्ये सुमारे 580 कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak

Goa IPB meeting: गोवा इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणजेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने राज्यामध्ये 10 नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून 580 कोटींची गुंतवणूक झाली आहे. यातून आगामी काळात राज्यात 3500 हून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

(Goa CM Pramod Sawant on Investment in Goa)

Goa CM Pramod Sawant
Opa Junction Accident: ओपा जंक्शन येथे विचित्र अपघात; दोन कंटेनर ट्रकच्या धडकेत दुचाकीचेही नुकसान

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार वेर्णा, कुंडई येथे या प्रोजेक्ट्सच्या जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील काही प्रोजेक्ट हे एक्स्पांशन केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रितसर कुणी कुती गुंतवणूक केली आहे.

कोणत्या प्रोजेक्टला किती जमिन दिली गेलेली आहे, त्यातून किती रोजगार निर्माण होणार आहेत, अशी सविस्तर माहिती यावेळी दिली. इंडिक्वा सायंटिफिक, ट्युलिप डायग्नॉस्टिक, इम्पेरियल डिस्टलरी, पॉवरलँड अॅग्रोटेक इत्यादी अशा कंपन्यांचा यात समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com