Goa SSC Board Exam: विद्यार्थ्यांनो लागा तयारीला; दहावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

गोवा शिक्षण मंडळाने दहावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
Goa Board 10th Timetable 2024
Goa Board 10th Timetable 2024Dainik Gomantak

Goa SSC Board Exam: गोव्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. गोवा शिक्षण मंडळाने दहावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एक एप्रिलपासून दहावीची परीक्षा सुरु होणार असल्याचे मंडळाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Goa Board 10th Timetable 2024
Goa Board 10th Timetable 2024
Goa Board 10th Timetable 2024
Goa Board 10th Timetable 2024

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com