Goa: खनिज महामंडळ स्थापन करण्यासाठी विधेयक मांडणार- मुख्यमंत्री सावंत

अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr Pramod Sawant) यांनी येथे दिली.
Goa: Chief Minister Dr Pramod Sawant
Goa: Chief Minister Dr Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील (Goa) खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी खाणपट्ट्यांचा लवकरच लिलाव पुकारण्यात येईल आणि विधानसभेच्या अधिवेशनात खनिज महामंडळ स्थापन करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr Pramod Sawant) यांनी येथे दिली.

Goa: Chief Minister Dr Pramod Sawant
Goa: सर्वोच्च न्यायालयाचा गोवा सरकारला दणका

ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळली आहे कारण ती उशिराने दाखल करण्यात आली होती. आता त्या 88 खाणपट्टे यांचा लिलाव करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. राज्यातील धनगर गवळी समाजाला आदिवासींचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयातून आता प्रयत्न करण्यात येतील आणि तो दर्जा त्यांना लवकरात लवकर मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Samagra Shiksha Walk In Interview
Reis Magos Gram Sabha case
Mandovi River Pollution Report
Goa High Court Shivaji Maharaj statue
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com