Bicholim Crime: डिचोलीतील लक्ष्मी नारायण देवस्थानची फंडपेटी अज्ञातांनी फोडली

या फंडपेटीत नेमकी किती रक्कम होती या बाबत अद्याप देवस्थान समितीकडून माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
Bicholim Crime
Bicholim CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Crime: राज्यातील वाढत्या अपघातांसोबतच वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

डिचोली भटवाडी-उसप येथील श्री लक्ष्मी नारायण देवस्थानची फंडपेटी अज्ञातांनी रविवारी पहाटे फोडून पैसे लंपास केल्याची माहिती हाती आली आहे. या फंडपेटीत नेमकी किती रक्कम होती याबाबत अद्याप देवस्थान समितीकडून माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

तसेच देवस्थान समितीने पोलीस स्थानकात याची माहिती दिलीय का? याबाबतही माहिती प्राप्त होऊ शकली नाही. सावितर वृत्त अपडेट करत आहोत. सध्या राज्यत चोरी, घरफोडी, मारामारी, दरोडा यासारख्या घटना वाढत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Anmod Forest Murder Case
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Goa Government Cyber Security
Goa CM Pramod Sawant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com