Goa Bench: पणजीत केवळ आठच इलेक्ट्रिक बसेस का? गोवा खंडपीठाचा सवाल

Panjim City Electric Buses: कदंब वाहतूक महामंडळाने ई-बस पणजी शहरात उपलब्ध करण्यासाठी अवलंबलेल्या वेळकाढू धोरणाबाबत असमाधान
Panjim City Electric Buses: कदंब वाहतूक महामंडळाने ई-बस पणजी शहरात उपलब्ध करण्यासाठी अवलंबलेल्या वेळकाढू धोरणाबाबत असमाधान
Goa Bench, E BusDainik Gomantak
Published on
Updated on

कदंब वाहतूक महामंडळाकडे पणजीत वापरण्यासाठी विजेवर चालणाऱ्या ४८ बस असताना त्यापैकी केवळ ८ बस पणजी शहरात का वापरण्यात येतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने महामंडळाला केली आहे.

कदंब वाहतूक महामंडळाने विजेवरील बस पणजी शहरात उपलब्ध करण्यासाठी अवलंबलेल्या वेळकाढू धोरणावर समाधानी नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Local Jobs In Industrial Estates
Goa Bench BNSS 2023
Goa Tribal Reservation Explained
Kadamba Interstate Bus Service
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com