Goa Assembly Session: शेतकऱ्यांना लवकरच मदत

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले शेतकरी आधार निधी अंतर्गत हेक्टरी 25 हजार रुपयांवरून 40 हजार रुपयांपर्यंत मदतीची मर्यादा वाढवली आहे.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी आज विधानसभेत दिले.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी आज विधानसभेत दिले.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वादळाने पुरामध्ये नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई (Compensation to farmers as soon as possible) दिली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर (Deputy Chief Minister Chandrakant alias Babu Kavalekar) यांनी आज विधानसभेत दिले.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले शेतकरी आधार निधी अंतर्गत हेक्टरी 25 हजार रुपयांवरून 40 हजार रुपयांपर्यंत मदतीची मर्यादा वाढवली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांला एक लाख रुपये कमाल मदत देण्यात येत होती. ती मर्यादा आता वाढवून दीड लाख रुपये करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी आज विधानसभेत दिले.
Goa Assembly Session: पालिका व पंचायत आरक्षण निवडणूक आयोगाकडे

शिवोलीचे आमदार विनोद घोसाळकर यांनी या विषयीचा मूळ प्रश्न विचारला होता. आमदार विजय सरदेसाई यांनी केंद्रामध्ये भाजपचे सरकार असूनही मदत मिळण्यास उशीर का होतो असा प्रश्न उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com