Goa Assembly Update:
संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात विचारलेल्या लक्षवेधी सूचना मांडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि अपक्ष आमदार प्रसाद गावकर त्यांनी विधानसभा वोलमध्ये धाव घेतल्याने सभापती राजेश पाटणेकर यांनी दुपार 2.30 पर्यंत विधानसभा तहकूब केली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.