Goa Budget 2024 Top Announcement: कोणत्या खात्याला किती निधी, काय नवीन योजना; जाणून घ्या अर्थसंकल्पातील तरतूद

Goa Assembly Budget Session 2024 Key Highlight (Section Wise): मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत गोव्याचा 2024-25 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Goa State Budget 2024 Key Highlight (Section Wise)
Goa State Budget 2024 Key Highlight (Section Wise)Dainik Gomantak

Goa Budget 2024 Top Announcement:

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री प्रमोद सावंत गोव्याचा 2024-25 वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 838 कोटी, वीज खात्यासाठी 3,999 कोटी, वाहतूक खात्यासाठी 306 कोटींची तरतूद केल्याचे सांगितले.

Goa State Budget 2024 Key Highlight (Section Wise)
Goa Tourism : पर्यटनाची माहिती देण्यासाठी ‘रोड-शो’ करावेच लागतील

कोणत्या खात्याला किती निधी, काय नवीन योजना?

वीज खाते (Electricity)

वीज खात्यासाठी 3,999 कोटींची तरतूद

वीज खात्यासंबधित 895 कोटींचे प्रकल्प यावर्षी पूर्ण होणार

येत्या वर्षात 198 कोटींचे सुरुवात होणारे प्रकल्प

अक्षय उर्जेसाठी ६२ कोटींची तरतूद

गृहखाते (Home Department)

गृहखात्यासाठी 1226 कोटींची तरतूद

सर्व विभागांचे आधुनिकीकरण

होमगार्ड आणि नागरीसंरक्षण 44 कोटी

होमगार्डना पोलीस दलात सामावून घेणार गोवा पहिले राज्य

कारागृहांची सुधारणा केली जाणार

नवीन अग्निशमन उपकरणांसाठी 28 कोटींची तरतूद

पुरातत्व खाते (Archives)

पुरातत्व खाते समृद्ध करण्यासाठी विविध ठिकाणच्या गोव्याशी संबंधित दस्तऐवज डिजिटल स्वरूपात मिळविण्यासाठी प्रयत्न

हेरिटेज पॉलिसी फॉर स्टेट ऑफ गोवा सुरु करणार

विविध ठिकाणच्या जुन्या महत्त्वाच्या वास्तू ऐतिहासिक म्हणून घोषित करणार

माहिती व प्रसारण खाते (Information And Broadcasting)

माहिती व प्रसारण खात्यासाठी ७७ कोटी

पत्रकार संरक्षण कायदा संमत करण्यासाठी प्रयत्न

दर्जेदार साहित्य पुस्तकरूपात आणण्यासाठी योजना

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग डिव्हाईस देणार

खाण (Minning)

- ९ खाण ब्लॉकांची लिलाव प्रक्रिया पूर्ण

- लवकरच मायनींग डंप लिलाव सुरू होणार

- राज्यात रेती व्यवसाय कायदेशीर करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू

- मायनींग ट्रकवाल्यांसाठीची योजना सुरू रहाणार

पर्यटन (Tourism)

पर्यटन क्षेत्रासाठी 255 कोटींची तरतूद

पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सेवा कराराची घोषणा

किनारी बेड डेक व छत्र्यांसाठी नवीन धोरणाची अधिसूचना

अतिदक्षता क्षेत्र संवर्धनासाठी 50 लाखांची तरतूद

जीटीडीसी साठी 83 कोटींची तरतूद

राजभवन दर्शन, मये दर्शन योजना

पर्यटनाचे नवे आयाम आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार

मंदिरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखीसाठी प्रयत्न

दूधसागर ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध केली जाणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com