Goa Anti Narcotics Cell: गोव्यात 2 लाखाच्या ड्रग्जसह परदेशी युवकास अटक

गोवा अँटी नार्कोटिक्स विभागाची पर्वरीत कारवाईत
Goa Anti Narcotics Cell:
Goa Anti Narcotics Cell:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Anti Narcotics Cell arrested foreign youth with drugs: गोवा पोलिसांच्या अँटि नार्कोटिक्स विभागाने (अमली पदार्थविरोधी विभाग) शनिवारी, 2 सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत एका परदेशी युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे दोन लाख रूपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

पॅट्रिक बाह (वय 24) असे त्याचे नाव असून तो मूळचा लायबेरियाचा नागरीक आहे. त्याच्याकडे 2 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळून आले. त्याबाबत त्याला काहीही स्पष्टीकरण देता आले नाही. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Girish Chodankar Anti Defection Case
Devasa Quepem Cow Shelter Sheds Demolished
Anti defection law reform India
ED Raid Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com