Goa Accident: बांदोडा-फोंडा उड्डाण पुलावर क्रेन-ट्रकचा अपघात; केबिनमध्येच चालक अडकला...

जखमी चालकावर गोमॅकोमध्ये उपचार
Goa Accident at Ponda-Bandoda flyover
Goa Accident at Ponda-Bandoda flyover Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Accident: गोव्यातील बांदाेडा-फोंडा येथील उड्डाणपुलावर आज, रविवारी सकाळी क्रेन आणि बांधकामासाठी वापर होत असलेल्या मिक्सर ट्रक या वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात क्रेनचा चालक केबिनमध्येच अडकला. त्याला बाहेर पडता येत नसल्याने तो जखमी झाला आहे. सकाळी अकरा वाजता हा अपघात झाला.

जखमी क्रेनचालक मिथूनकुमार (वय 25) या उपचारासाठी बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात पाठवले आहे. बांदोडा-फोंडा उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. फोंडा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

IIT Exam Cheating
Colvale Goa Accident News
Kadamba Bus Driver, Conductor Attack
Ponda Flyover Accident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com