दाबोळी येथे भीषण अपघात; 19 वर्षीय मुलीचा मृत्यू..!

इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना GMC रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Goa Accident Case : दाबोळी येथे भीषण अपघात; 19 वर्षीय मुलीचा मृत्यू..!
Goa Accident Case : दाबोळी येथे भीषण अपघात; 19 वर्षीय मुलीचा मृत्यू..!Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Case : राज्यात आपघाताचे (Accident) सत्र वाढत असतानाच नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार,19 वर्षीय एलिझा देवी लैश्राम (Eliza Devi Laishram) हिचा सोमवारी, 6 डिसेंबर 2021 रोजी पहाटेच्या सुमारास दाबोली येथे अपघात झाला. या अपघातात संबंधित तरुणीचा मृत्यू झाला असून ही तरुणी गोव्यातील (Goa) एका नामांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणार्थी होती.

Goa Accident Case : दाबोळी येथे भीषण अपघात; 19 वर्षीय मुलीचा मृत्यू..!
'असंवेदनशील' भाजप सरकार गोव्याला बनवतोय कॅसिनोची राजधानी..!

वास्को (Vasco) पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

"अपघाताची नोंद पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झाली असून, क्रेटा कारमध्ये चालक, मयत मुलगी आणि आणखी एक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी असे तीन जण होते. कार विमानतळाच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी विमानतळाजवळ पार्क केलेल्या ट्रेलरला धडकली; धडक इतकी भीषण होती की कारमध्ये मागे बसलेल्या मृत तरुणीचा जागीच जीव गेला, इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना GMC रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वास्को पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान माहिती घेऊन पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com