37th National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत घुमणार गोव्याच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा आवाज

रोहित खांडेकर यांनी ग्लोरी आणि डी'कोस्टा हाऊस या कोकणी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे.
37th National Games
37th National GamesDainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games: 19 ऑक्टोबरपासून 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा बिगुल फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये वाजला असून अधिकृत शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

या समारंभासाठी गोव्याचा प्रसिद्ध अभिनेता आणि अँकर रोहित खांडेकर 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटन समारंभाचा प्रमुख Host म्हणून महत्वाची भूमिका बजावणार आहे. गोमंकतकियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे,

रोहित खांडेकर यांनी ग्लोरी आणि डी'कोस्टा हाऊस या कोकणी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली होती. आता नॅशनल गेम्सच्या निमित्ताने रोहित पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धेचे उद्‍घाटन करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 ऑक्‍टोबरला स्‍वत: गोव्‍यात येत असल्‍याने आयोजकांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण आहे.

37th National Games
Sirsaim Waterfall: शिरसई धबधब्याच्या बफर झोनमधल्या MRF शेडचे बांधकाम थांबवा; ग्रामस्थांचा एल्गार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com