Goa CET 2023: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! GCETचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर

राज्याच्या पहिल्या विधानसभा अधिवेशनात ही प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता
GCET
GCETDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa CET 2023:  तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) तर्फे घेण्यात आलेल्या गोवा सामायिक प्रवेश परीक्षेचा (GCET) निकाल बुधवारी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे ही शेवटची जीसीईटी परीक्षा आहे.

GCET
Explained: कॅसिनोमुळे पणजीच्या बजेट हॉटेल मालकांना कसा होतोय फायदा?

राज्याच्या पहिल्या विधानसभा अधिवेशनात ही प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पुढील वर्षापासून जीसीईटी परीक्षा बंद होणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

तसेच सन 2024 पासून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी (Medical And Engineering) शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sakal New App
Goa Political Meetings During Ganesh Chaturthi
Gen Z Movement India
Omkar Elephant Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com