मडगावातील गटारांमध्ये कचरा

नागरसेवकांकडून गटारे साफ करण्यावर भर देण्यात येत आहे.
Garbage in Margao sewers
Garbage in Margao sewers Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फातोर्डा: आके येथील अनेक प्रभागातील गटारे उपसण्याचा प्रतीक्षेत असून प्लास्टिक, थर्माकोल, लाकडाचे ओंडके अशा प्रकारचा या कचरामध्ये साचला असल्याने गटाराच्या जवळ असलेल्या येथील घरांना पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मडगावमधील काही नागरसेवकांकडून गटारे साफ करण्यावर भर देण्यात येत आहे, असे सांगण्यात येत असले तरी आके भागातील अंतर्गत ठिकाणी असलेल्या घरांच्या नाल्यांच्या सफाईचे काम अजूनपर्यंत करण्यात आले नाही. मडगाव परिसरात जोराचा पाऊस पडल्यास घरात पाणी येण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे. याची दखल घेऊन तत्काळ उपाययोजन करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com