गोवा
Goa Ganesh Festival: गणेश चतुर्थीच्या काळात नेमाने रोज घुमट आरती गोव्यात ऐकू येते
गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) निमित्ताने गोवेकरांच्या अनेक कला आपल्याला सांस्कृतिक देखाव्यातून, तसेच घुमट आरती (Ghumat Arti) मधून बघायला मिळतात. घुमट आरती शिवाय गोव्यातील गणेश चतुर्थी पूर्णच होत नाही. गणेश चतुर्थीच्या कळात अगदी नेमाने रोज घुमट आरती गोव्यात (Goa) ऐकू येते